aarogyache rahasya marathi book

Aarogyache Rahasya

Key Features:

AUTHOR :- Duke Johnson

सूक्ष्म संशोधन दाखवते की-हृदयरोग, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणाच्या सर्वाधिक घातक दीर्घकालीन रोगांच्या मुळाशी एक समान कारण आहे पोषणसंजीनशास्त्र (न्यूट्रिजिनोमिक्स) हे नवे विज्ञान त्याच्याशी लढा देण्याचा एक खात्रीचा मार्ग आहे.

‘आरोग्याचे रहस्य’ या पुस्तकात नऊशे वैज्ञानिक संदर्भासह अद्ययावत विज्ञान संभाषणासारखी लेखनशैली असल्याने वाचकांपर्यंत अतिशय महत्त्वाची माहिती सहज पोहोचते. संशोधन व अद्ययावत विज्ञानात रुची असणाऱ्या डॉक्टरांसाठी आणि आपले आरोग्य सुधारण्याची इच्छा असणाऱ्या सर्वसामान्य वाचकांसाठी यात योग्य, संबंधित माहिती आहे. आरोग्य समजून घेण्याच्या प्रक्रियेत ‘आरोग्याचे रहस्य’ हे पुस्तक मोलाची भर टाकते.

350 450 22% off

In stock
  • Sub Total 0.00
  • GST(0%) 0

Related Products